औरंगाबाद नामांतर समितीची गंगापूर येथे बैठक संपन्न झाली. औरंगाबाद नामांतराचा कृती समितीच्या बैठकीत राज्य सरकारचा निषेध नोंदविल
गंगापूर प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, यावर याचिकाकर्व व कृती समितीचे अध्यक्ष मा.मुश्ताक अहेमद ,मा. हमद चाऊस व मा.सय्यद तौफीक यांच्या उपस्थित मध्ये हे गंगापूर शहरांमध्ये बैठक संपन्न झाली.
माजी उपनगराध्यक्ष खालेद नाहदी यांचे निवासस्थानी बैठक आयोजन करण्यात आली
या बैठकीमध्ये औरंगाबाद नामांतर कृती समितीची गंगापूर तालुका अध्यक्षपदी डॉ. जुबेर चाऊस, उपाध्यक्ष नदीम तर कार्याध्यक्षपदी शेख मुजीब समाज यांची निवड करण्यात आली. यावेळी एकबाल मामू सिद्दीकी जेष्ठ समाजसेवक तथा मुक्तानंद कॉलेज गंगापुर कॉलेज कमेटी सदस्ये , मुसाखान तालुका अध्यक्ष समाजवादी पार्टी गंगापुर , फैसलबासोलान एम. आय .एम . शहर अध्यक्ष गंगापुर , सय्यद हाशम माजी नगर सेवक नगरपरिषद गंगापुर, मोहम्माद बदर जहूरी उपजिलाअध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी औरंगाबाद तथा माजी नगर सेवक नगर परिषद गंगापुर , वाजेद कुरैशी माजी नगरसेवक कोंग्रेस कमेटी पार्टी गंगापुर, माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस, उपनगराध्यक्ष खालेद नाहदी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या औरंगाबाद शहर जिल्हा उपाध्यक्ष आसिफ शेख,रा,कॉ, पा,शहर जिल्हा उपाध्यक्ष हाजी अशरफ पठान,ncpउपाध्यक्ष शेख इरफ़ान, ncp उपाध्यक्ष मोहम्मद हाबिब,शहर ncp शहर जिल्हा कोषाध्यक्ष आयुब खान, इब्राहिम पठाण, रिजवान पठाण, अझहर सिद्दिकी, अनिस कुरेशी, समीर शेख,अलिमचोस यांच्यासह कोंग्रेस कमेटी व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे व तसेच सर्व पार्टी चे पदाधिकरी प्रसिद्ध व नेतेगन व अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.