ताज्या घडामोडी
पोलीस टाईम न्युज यांच्या प्रतिनिधीने वारंवार पाठपुरावा केल्याने…..,
कोटमगाव प्रतिनिधी

सर्व कोटमगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शेतकरी यांना कळविण्यात येते की लंपि आजाराचे लसीकरण उद्या दिनांक 22 9 2022 रोजी सकाळी 8 वाजेपासून लसीकरण होणार आहे तरी शेतकरी वर्गाने आपली जनावरे चारा खाण्यासाठी रानात बांधू नये आणि पावसाळा असल्याने कारणाने आपली जनावरे रस्त्यावर आणावीत व पशुवैद्यकीय अधिकारी यांना सहकार्य करावे जेणेकरून आपल्या गावातील लम्पी आजाराचे लसीकरण लवकरात लवकर होईल दूध व्यवसाय ही एक उपजीविका असल्याकारणाने याच्यावर परिणाम होणार नाही याची सर्व गावकऱ्यांनी नोंद घ्यावी संपर्क पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिघोळे मोबाईल नंबर 9423600503..//7350793434
पशुवैद्यकीय अधिकारी आर के दिघोळे यांनी दिलेले नियमांचे पालन करा