ताज्या घडामोडी

धर्मांतर घोषणा वर्धापन दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी जिल्हा अंतर्गत येवल्यात महत्त्वपूर्ण बैठक उद्या,.

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक- धर्मांतर घोषणा वर्धापन, बहुजन समाज पार्टी ची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी22 सप्टेंबर 2022

वेळ 11.वा.
रेस्ट हाऊस येवला येथे
होत आहे
1935 साली येवला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. त्यानिमित्ताने धर्मांतर घोषणा वर्धापनदिन साजरा होतो आहे.
याबाबत सविस्तर नियोजन करण्यात येणार आहे.धर्मांतर घोषणा वर्धापनदिन निमित्ताने बहुजन समाज पार्टी च्या वतीने राज्यव्यापी कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. त्यासाठी नियोजित बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती अॅड चंद्रकांत निकम यांनी दिली आहे

प्रमुख मार्गदर्शन
इंजी. एस. एस. तायडे साहेब
महाराष्ट्र राज्य महासचिव
आनंद आढाव साहेब
प्रदेश सचिव मालेगाव

प्रमुख उपस्थिती-

पौलस आहिरे
जिल्हा प्रभारी

रफीक सिद्दीकी
मालेगाव जिल्हा प्रभारी

संतोष शिंदे
मालेगाव जिल्हा अध्यक्ष ,

सुमीत पवार बी व्ही एफ संयोजक मालेगाव जिल्हा

सुनील पवार
शहर अध्यक्ष मालेगव

लालचंद शिरसाठ
जिल्हा अध्यक्ष नाशिक

महादेव नाथभंजन
मच्छिंद्र आहेर
नाशिक जिल्हा झोन प्रभारी

शांताराम भाऊ दुनबळे
पत्रकार

आप्पा केदारे
जिल्हा कोशाध्यक्ष

आसिफभाई पठाण
जिल्हा प्रभारी नाशिक,
अरूण काळे
शहर अध्यक्ष नाशिक,
माधव गायकवाड
मालेगाव जिल्हा कोशाध्यक्ष,
येवला विधानसभा
बहुजन समाज पार्टी
अध्यक्ष -ॲड. चंद्रकांत निकम,
उपाध्यक्ष –
धर्माभाऊ पगारे,
उपाध्यक्ष -दीपक वाघ
.महासचिव-
गिताराम घोडेराव
शुभम निकाळे
एकनाथ गायकवाड बाबा,
कोषाध्यक्ष- प्रदीप गायकवाड,
बामसेफ – संदीप सोनवणे ,, बी वरही एफ
गौतम संसारे,
राजेंद्र बच्छाव,
सागर गायकवाड,
मराठा समाज भाईचारा
अध्यक्ष संजय औटे,
.आदिवासी समाज भाईचारा समिती अध्यक्ष
मारुती जिरे ,
अभिमन्यू शिरसाठ कार्यालयीन सचिव येवला विधानसभा ,
तौसिफ शेख-
मुस्लिम समाज भाईचारा समिती
इसाक अन्सारी,येवला शहर
अध्यक्ष – ॲड. योगेश मोहारे,उपाध्यक्ष- अकिल शहा ,
महासचिव- गणेशजी कोतवाल
बामसेफ – डॉक्टर केदारे बी वरही एफ-अनिल खैरनार

तरी सर्व सेक्टर बुथ पदाधिकारी, कार्यकर्ते चळवळीचे हितचिंतक यांनी उपस्थित राहावे.
असे आवाहन येवला तालुका अध्यक्ष अॅड चंद्रकांत निकम यांनी केले आहे.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!