ताज्या घडामोडी
विज मंडळाची पाचशे मिटर ॲल्युमिनियम तार चोरुन नेणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
प्रतिनिधी शाहिद खान

उमाळा वीज वितरण कंपनीचे सुमारे तीनशे मीटर तार चोरून नेणाऱ्या तिघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण ज्ञानेश्वर पाटील, शुभम ओम प्रकाश शर्मा, आणि पंकज सुकलाल राठोड, अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
सुभाष ग्याधनी हे विष वितरण कंपनीत नोकरीला असून 18 सप्टेंबर रोजी उमाळा शिवारात पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान शुभम लॉजिस्टिक कंपनी नजीक शेख शिवारातील चोरटे वीज मंडळाची तीनशे मीटर चोरून नेताना त्यांना आढळून आले. चोरी करताना रंगेहात पकडण्यात आलेल्या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.न.६९८/२२ भा.द.वि.३९७,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर तिघांना न्यायला हजर करण्यात आले न्यायालयाने तिघांना तीन दिवस पोलीस कोटी सुनावली आहे पुढील तपास पोलीस नाईक मुद्दसर काझी करत आहे