ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार 2021-22 वितरण सोहळा संपन्न..

मनोहर देसले

मंजुषा आहेर – लोखंडे , भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा भोयेगाव, ता.चांदवड , यांना
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारतीताई पवार , माजी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. लीना बनसोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मा. रवींद्र परदेशी, मा. आनंदराव पिंगळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.भास्कर कनोज , शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा. मच्छिंद्र कदम यांच्या शुभहस्ते
तसेच कार्यालयीन अधिक्षक मा. श्रीधर देवरे, उपशिक्षणाधिकारी मा. धनंजय कोळी , सर्व मा. गटशिक्षणाधिकारी, सर्व मा. विस्तारअधिकारी , सर्व मा. केंद्रप्रमुख , शिक्षक बंधू भगिनी व मान्यवरांच्या उपस्थितीत परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नाशिक या ठिकाणी संपन्न झाला.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!