ताज्या घडामोडी

घणसोली विभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता संगनमताने अनाधिकृत बांधकामाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष व वरिष्ठ प्रशासन आणि जनतेची दिशाभूल

प्रतिनिधी : सुबोध सावंत

घणसोली विभागात मोठया प्रमाणत अतिक्रमण सुरु आहे तरी देखील सदर ठिकाणी अतिक्रमण बाबत ठोस कारवाई होत नाही विभागीय अधिकारी व कनिष्ठ अभियंता अतिक्रमण करणारे विकासक व समाजसेवक यांच्यासोबत आर्थिक भागीदारी असल्याचे निष्पन्न झाले कनिष्ठ अभियंता रोहित ठाकरे यांची बदली नगररचना विभागीय कार्यालय नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय या ठिकाणी झाली होती परंतु घनसोलीमध्ये विकासक आर्थिक लागेद्वारे व समाजसेवाक यांच्याशी असल्यामुळे भागीदारी मुळे घनसोली विभागीय कार्यालयात बदली करून घेतली घनसोली विभागामध्ये हॉकर्स ठीक ठिकाणी चार चाकीद्वारे व्यवसाय विनापरवाना केले जात आहे.
श्री बाळासाहेब कराड यांनी दि.20/6/2022 रोजी माऊली कृपा हाऊसिंग सोसायटी डी,-1ते 5 सेक्टर नंबर 7 घणसोली येते अनधिकृत पणे टेरेस लॉक केल्याबाबत घनसोली विभागीय कार्यालय येथे तक्रार दाखल करण्यात आली होती परंतु महाराष्ट्र शासन राजपत्र अधिनियम नुसार 5 फेब्रुवारी 2007 साली तरतुदीनुसार महानगरपालिकेने व अग्निशामक विभागाने हस्तक्षेप करून सोसायटी रहिवाशांसाठी खुले करणे आवश्यक होते कारवाई करण्यात आली पाहिजे होती परंतु असं न करता अध्यक्ष सचिव व संचालक यांच्याशी हात मिळवणे करून दि.12/9/2022 रोजी लेखी द्वारे असे कळविण्यात आले की सोसायटी अंतर्गत ही बाब आहे त्यामुळे विभागीय कार्यालय हस्तक्षेप करू शकत नाही विभागीय अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांनी आर्थिक व्यवहार करून तक्रारदार यांची दिशाभूल करण्यात आली व तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला. यावरून दिसून येते की सर्वसामान्याला न्याय मिळणे हे कठीण त्यामुळे वरिष्ठांना पत्र व्यवहार करून यांच्यावर कारवाई व कामात हलगर्जीपणा व शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी या पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे वरिष्ठांकडे

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!