
नाशिक येथील प्रसिद्ध असेलेले परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे केंद्रीय आरोग्य मंत्री मा. नामदार डाॅ . भारतीताई पवार व माननीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब व मान्यवरांच्या समवेत दिपप्रज्वलन करतांना श्रीमती मोरे मॅडम. जिल्हा प . शाळा चांदोरी ता.निफाड .
जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार सन. 2021.मा.नामदार डाॅ. भारतीताई पवार (केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री) यांच्या शुभहस्ते सपत्नीक स्विकारतांना श्री.संदीप कडू हिरे (जि.प.शाळा चांदोरी ता.निफाड)व सौ.जयश्री हिरे (मोरे )व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मा.नामदार नरहरी झिरवाळ साहेब (उपाध्यक्ष विधानसभा.) मा.मनिषाताई पवार (माजी सभापती जि.प.नाशिक ) मा. लिना बनसोड मॅडम (मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. नाशिक) मा. रविंद्र परदेशी साहेब (उप. मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. नाशिक) मा. कनोज साहेब ( शिक्षणाधिकारी प्राथ )