ताज्या घडामोडी
एस एन डी सी बी एस ई स्कूल बाभूळगाव या ठिकाणी हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला

विद्यार्थ्यांनी हिंदी विषयावर भाषण, वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रम घेण्यात आले याप्रसंगी आठवीची विद्यार्थिनी श्रावणी गुब्बी येणे हिंदी दिवसाविषयी भाषण दिले व करिश्मा मॅडम यानी हिंदी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले त्याचबरोबर गांगुर्डे मॅडम गिरी मॅडम यांनी हिंदी बाराखडी शब्दांमध्ये बोर्ड डेकोरेशन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता धारणकर मॅडम यांनी केले
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची पटेल मॅडम नटराजन मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते