क्राईम

येवल्यात अज्ञातकारने सुरा मारुन गळाकापून अत्महत्या

घटना दि.०९/०८/२०२०

येवला येथील बुंदेलपूरा भागातील रहीवासी मुकेश अनिलसिंग परदेसी वय २५ वर्ष यांने येवला येथील भाजी मंडई परीसराती ईंन्द्रनिल कार्नर येथे अज्ञात कारणेस्वताहाचे हाताने घरातील सु-या ने  गुप्तअंगावर रक्त निघेल असी घाव करुन  गळा कापून घेतला त्या मुळे अत्महत्या व जिव गमावला  या बाबत प्रथम खबर येवला पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष दर्शी मंगलसिंग बाळुसिंग परदेसी रा.परदेसपुरा यांनी दीली अधिक तपास येवला पोशहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक पाटील!पो.हवा.मुकुंद गागंर्डे  करत आहेत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close