ताज्या घडामोडी

हाथरस*उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेच्या* *निषेधार्थ * *

आम्ही सगळ्या मनीषा ताईंचे आई बहोनी ची आवाज आहे

हाथरस*उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेच्या* *निषेधार्थ * *

  1. .*   हाथरस येथे दलित समाजातील 19 वर्षीय मनीषा वाल्मीकि युतीवर पाशवी बलात्कार करण्यात आल्याच्या विरोधाताााााालासलगावशहरातून सायंकाळीतील विविध संघटना पक्षाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आले व मागणी करण्यात आली की दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी हतर समधे माझ्या बपल्यागेली तिचा मणक्याच्या हाड मोडला गेला किती त्रास झा ला असेल किती वेदना झाल्या असेल वर्षाला 14 तलाक होता आणि दोघे ही जिवंत राहतात फक्त वेगळे होतात त्यांच्या साठी कायदे आणले आणि रॅप ,बलात्कार,सारखे गुन्हे साठी कोणताच कायदा नाही साहेब हे एक आई बहिणीचा आवाज आहे नाराधमानाना भर चौकात फाशी दिलीच पाहिजे प्रत्येक पीडितेला न्याय मिळालेच पाहिजे अरब मूलक सारखा कायदा गोळ्या घालून फाशी दिलीच पाहिजे आम्ही सगळ्या मनीषा ताईंचे आई बहोनी ची आवाज आहे निवेदन देतांना नाज-ए-वतन च्या संचालिका फरीदा काझी,माया वाघ,कामदा कुंभारडे, सपना,पारीख,इशरत शेख,कांचन वाघ,भरती वाघ,आशा खैरनार,आयेशा काझी, प्रतीक्षा बागडणी,अर्चना गायकवाड,मांगल बागडणी,शिल्पा सूक्ते ,शेख भाभी ,आदी महिला उपस्तीथ होत्या आम्ही लासलगावकर
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close