ताज्या घडामोडी

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीमेला सायगाव येथे जोरदार प्रतिसाद

प्रत्येक कुटुंबात स्वतःची माहिती देऊन काळजी घेणे आवश्यक

एकनाथ भालेराव सायगाव

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीमेला सायगाव येथे जोरदार प्रतिसाद

येवला तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जात आहे यात प्रत्येक कुटुंबात स्वतःची माहिती देऊन काळजी घेणे आवश्यक आहे यात सायगाव गावातील,वाड्या वस्त्या वर प्रत्येकाची माहिती घेण्याची मोहीम राबवली जात आहे या मोहिमेत दोन फेऱ्याचे आयोजन केले पहिल्या फेरीत लोकसंख्येचे सर्वेक्षण करून त्यांचे ऑनलाईन एंट्री व दुसऱ्या फेरीत पुन्हा एकदा स्क्रीनिंग करन्यात येत आहे या सर्वेक्षणा दरम्यान कोरोणा आजाराच्या सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांची तपासणी,व घ्यावयाची काळजी या बद्दल आशा सेविका छाया उशीर व जिजाबाई पठारे या घरोघरी जाऊन प्रबोधन करत आहे सायगाव ग्रामस्थ यांनी या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन कोरेना समिती ,सरपंच संगीता उशीर ,दिनेश खैरनार, सुनील देशमुख, योगिता भालेराव,गोरख भालेराव,माजी सरपंच भागूनाथ उशीर,गणपत खैरनार ,न्यानेश्वर भालेराव ,पोलीस पाटील प्रीती दौडे ,कोतवाल किरण पठारे ग्रामविकास अधिकारी प्रदीप बोडखे व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे आरोग्य कर्मचारी आशा व स्वयंसेवक येथील सरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ आदींचे सहकार्य मोहिमेदरम्यान लाभत आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close