ताज्या घडामोडी

जिल्ह्यात सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरन्ट सुरु राहतील

अनलॉक 5 च्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याधिका-यांनी याबाबत आदेश दिले

-:नाशिक प्रतीनीधी कपील कट्यारे :-

*नाशिक मध्ये हॉटेल्स, बार सुरु झाली असली तरीही कोरोनाचे सावट लक्षात घेता येथील जिल्हाधिका-यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. TOI ने दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरन्ट राहतील.* *अनलॉक 5 च्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याधिका-यांनी याबाबत आदेश दिले असून त्याची नीट अंमलबजावणी होत आहे का? याकडे अधिका-यांना लक्ष देण्यास सांगितले आहे.*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close