आरोग्य व शिक्षणसांस्कृतिक

एम.एस. जी. एस. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी.

अध्यक्षस्थानी स्कुलचे प्रिंसिपल अल्ताफ़ खान होते.अध्यक्षांच्या हस्ते महात्मा गांधी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व सहकार व शिक्षण महर्षि स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळयाला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.


*o
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुलचे प्रिंसिपल अल्ताफ़ खान होते.अध्यक्षांच्या हस्ते महात्मा गांधी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व सहकार व शिक्षण महर्षि स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळयाला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. अल्ताफ खान यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवन चरित्रावर व कार्यावर प्रकाश टाकला.यानंतर स्कुलच्या आवारात स्वच्छ्ता मोहिम राबविण्यात आली.
याप्रसंगी दीपक खैरनार,गणेश सोनवणे,प्रशांत बिवाल,वैभव पवार आदी सह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल अंदरसुल या प्रकारे कायिमच सर्व महात्मा, हुतात्मा ,थोर समाजसेवक,समाजसुधारक,यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करण्यात अग्रेसर अस्तात ज्या मुळे विद्यार्थ्यांना नवि उर्जा योग्य दिशा व बुद्धीमत्तेसाठी ऐतिहासिक चालना मिळनारे केंद्र म्हणजेच

सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल नावारुप सर्वञ परीचित झालेले आहेत यासाठी प्रिंन्सपल यांचे मोलाचे योगदान ठरत असल्याचे पालक वर्गातुन मत वर्तविले जात आहेत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close