ताज्या घडामोडी

मुंबई कुर्ला: प्रतिनिधी फारुख अब्दुल शेख शिस्तशील पद्धतीने गणेश मंडळांना कुर्ला साकीनाका पोलीस ठाण्याचे सहकार्य…….

मुंबई कुर्ला: प्रतिनिधी फारुख अब्दुल शेख

शिस्तशील पद्धतीने गणेश मंडळांना कुर्ला साकीनाका पोलीस ठाण्याचे सहकार्य…….

गेल्या आठवड्यामध्ये अपणासर्वाना माहीत असेलच की गणेशउत्सव हा सार्वजनिक सण जरी असला तरी त्याचं नियोजन हे मात्र अगदी दरवर्षी अचूक आणि शिस्तबद्ध असलं पाहिजे असा प्रयत्नं हा स्थानिक प्रशासन आणि सौरक्षणाच्या दृष्टीने पोलिस विभागाचा असतो.वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन देने आणि इतर सहकार्य सातत्याने नेहमी पोलीस प्रशासन करत आले आहे.
हा यशस्वी प्रयत्न मुंबई पोलीस मधील *साकिनाका पोलीस ठाणे* येथील कर्तव्यदक्ष *वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. बळवंत देशमुख साहेब आणि त्यांचे *कर्तव्यदक्ष अधिकारी* पारपाडत असताना व सहकारी यांच्या सहकार्याने विविध मंडळांना भेटी दिल्या. असता गांधीनगर काजूपाडा पाइपलाइन येथील गणेश मंडळाला भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला व मंडळाकडून सहकार्याबद्दल कौतुकास्पद प्रतिक्रिया आल्या.

तरी आपले पोलिस टाइम्स न्यूज़ तर्फे मनस्वी आभार!

Share

Admin

काझी सलीम अल्लाउद्दीन 9850140788

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close