ताज्या घडामोडी

आज सिन्नर तहसील कार्यालयावर ती शिवछावा संघटना अठरापगड जाती व बाराबलुतेदार समाज संघटना यांच्या वतीने आज सिन्नर तहसील कार्यालय वरती कामगारांच्या हक्कासाठी आमरण उपोषणाचा बडगा

 

पोलीस टाईम्स निफाड तालुका ब्युरो चिफ राहुल वैराळ

आज सिन्नर तहसील कार्यालयावर ती शिवछावा संघटना अठरापगड जाती व बाराबलुतेदार समाज संघटना यांच्या वतीने आज सिन्नर तहसील कार्यालय वरती कामगारांच्या हक्कासाठी आमरण उपोषणाचा बडगा

मुसळगाव एमआयडीसी मधील केला ग्रुपच्या तीन कंपन्या विरोधात आमरण उपोषणाला शिवछावा संघटनेच्या वतीने सर्व कामगार एकजुटीने बसले आहेत

एक नंबरची कंपनी ओमफेबटेक प्रोजेक्ट लिमिटेड ..दोन नंबरची सुपर टेक्नो फेब प्रोजेक्ट लिमिटेड सत्यसाई कंपनी वॉल्स प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीच्या विरोधामध्ये संघटनेच्यावतीने व कामगाराच्या हक्का साठी अमरन उपोषणाला सुरवात केली आहे

या कपन्या मध्ये काम करणाऱ्या कामगारांना न्याय देण्याचे काम संघटना करत आहे यांच्या प्रमुख मागण्या आहेत

या कंपनीने या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना तिथून लांब दुसरा कंपनी मध्ये पाठवु नये

त्यांना त्याच कपनी मध्ये थांबून त्या कंपनीत काम करू द्यावे कारण तिन्ही कंपनीचा मालक एकच आहे

कोरोना च्या काळामध्ये त्यांनी येथील कामगारांना कुठल्या प्रकारचं वेतन दिलेलं नाही त्याठिकाणी कष्ट करणाऱ्या कामगारांना योग्य तो मोबदला मिळावा

तिथून कामगार स्थलांतर करू नये

दोन वर्षापासून राहिलेला वेरियस कामगारांना अदा करावा ही मागणी आहे

नोट बंदीच्या काळात प्रत्येक कामगार बंधूंना बळजबरीने 50 हजार रुपये बोनस दिला होतो आता बळजबरीने वसुली सुरू केले आहे तसेच या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना कुठल्याही प्रकारचा सेफ्टी म्हणून सुविधा उपलब्ध केलेली नाही याची पण चौकशी व्हावी

कंपनी चालू झाल्यापासून आतापर्यंत कुठल्याही कामगारांना योग्य ते वेतन मिळाले नाही हि चौकशी करावी

तसेच मालमत्तेची चौकशी करून या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना न्याय देण्यात यावा वेतन देण्यास मालकास परवडत नाही तर एवढी मालमत्ता आली कुठून याची चौकशी करण्यात यावी

या कोरोणा च्या काळामध्ये गेल्या दोन वर्षापासून ऐक रुपयाचा वाढीव पगार दिलेला नाही तसं कामगारांचा महागाई भत्ता बंद केलेला आहे तो पण चालू करावा

सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये सत्यसाई कंपनीतील कामगारांना काहि गुडानी धमकी व व शिविगाळ केली होती यांच्या विरोधात महिलांनी अर्ज केला होता या अर्जा वरून काय गुन्हा दाखल झाला व अजून पर्यंत चौकशी झाली कि नाही व त्याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली असून संपूर्ण सीसीटीवी फुटेज या कंपनीतही सीसीटीव्ही याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व ते गुड कंपनीत आले आले कसे या कंपनीतील कामगारांना जी हिंसक वागणूक कंपनीकडून गुंडांची पाठराखण केली जाते ती आपल्या तालुक्यातील जनतेसाठी युवा पिढीसाठी घातक आहे आज या कामगार बंधूंवर ती वेळ आली उद्या ही वेळ कोणावरही येऊ नये याकरता परत सिन्नर तालुक्यातील माळेगाव व मुसळगाव एमआयडीसी परत कोणत्याही कंपनी मालक यांनी हा प्रकार करू नये व कोणालाही असे प्रवेश देऊ नये अन्यथा सर्व जीवित आणि वित्तहानी यासाठी मालक जबाबदार राहतील व सर्व कंपनी मालक व युनियन वाले यांना देखील आदेश करावेत असा हिंसक वागणूक कामगारांना देऊ नये अन्यथा कडक शासन करण्यात येईल व कारवाई होईल असे सक्तीने करावी व शिव छावा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा सौ संगीताताई मुरकुटे यांनी सांगितले आहे की इथून पुढे कोणत्याही कंपनीत कोणत्याही कामगार बंधू वर अशी हींसक वागणूक देवू नये ज्यामुळे कामगार बंधू शांतता भंग झाले आहे व मनात भीती निर्माण झाली आहे व कामाची गरज आहे उदरनिर्वाह साठी म्हणून कोणत्याही कंपनी मालक यांनी कामगारांना वेठीस धरून त्रास देवू नये कारण आपला देश च कामगार बंधू व शेतकरी राजा यांच्या वर च चालू आहे त्यांनी जर कष्ट केले नाही तर औद्योगिक वसाहत चालेल कशी व तसेच आमचै फक्त एकच म्हणणे आहे मामहोदय मुख्यमंत्री साहेब व कामगार मंत्री साहेब यांनी दखल घेऊन प्रत्येक कंपनी मालक यांना आदेश करावेत कामगार बंधू यांना त्यांचे योग्य वेतन द्यावे व किमान वेतन द्यावे व कधीच कोणत्याच कंपनी त हा हींसक प्रकार घडता कामा नये अन्यथा कडक शासन व कारवाई केली जाईल व कामगार बंधु यांना कंपनी त जिवितास कुठलीही हानी झाली तर कंपनी मालक व व्यवस्थापन जबाबदार होईल व कडक शासन कारवाई करण्यात येईल

कळकळीची विनंती करण्यात आली आहे अशी अनेक महत्त्वाचे मुद्दे घेऊन आज सिन्नर तहसील कार्यालय या ठिकाणी शिवछावा सघटना व कामगार उपोषणास बसलेले आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close