ताज्या घडामोडी

*भारम नंतर देशमन्यात ही अंनगणवाडी सेविकाचा सन्मान पत्र देवुन सत्कार

*भारम नंतर देशमन्यात ही अंनगणवाडी सेविकाचा सन्मान पत्र देवुन सत्कार*

दि 14 रोजी मुखेड गटातील देशमने येथील सभागृहात अंगणवाडी सेविकांचा कोविड योध्दा म्हणून, श्रीमती मा सभापती तथा सदस्य ा लक्ष्मी बाई गरूड यांच्याकडून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, कोरोना सारख्या महामारीने महाराष्ट् नव्हे संपूर्ण देशामध्ये थैमान घातले, परंतु कोरानाची पहिली लाट जेव्हा आली तेव्हा गावातील एखाद्या घरामध्ये कोरोना पेशेट निघाले, किंवा दगावले, तर त्यांच्या परिवारातील रक्तातच नातं असलेले लोक सुद्धा जवळ येत नव्हते, अशा परिस्थितीमध्ये त्याठिकाणी जाऊन आपल्या जीवाची किंवा परिवाराची पर्वा न करता सर्वेक्षण करण्याचे काम अाशा व अंगणवाडी सेविकांनी केली आहे, म्हणून खरे कोवीड योध्दा अाशा व अंगण्ावाडी सेविकाचा सन्मान होणे गरजेचे असल्याच भाऊसाहेब गरूड यांनी आपल्या भाषणातुन सांगितलं, त्याच बरोबर पोषण आहार महा अभियान शुभारंभ व उदघाटन श्री संजय जी बनकर प्रविण गायकवाड नवनाथ काळे व भाऊसाहेब गरूड यांच्या हस्ते करण्यात आले़ त्याप्रसंगी प्रकल्प अधिकारी उमेश बनकर साहेब यांनी महिलांना आहाराबाबत माहिती दिली, कोरोना काळात सेविकांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे संजय बनकर व भाऊसाहेब गरूड यांनी आपल्या भाषणातून सांगितले, कार्यक्रम चा आध्यक्ष स्थानी, पर्विण गायकवाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय बनकर नवनाथ काळे बाळासाहेब गुड भाऊसाहेब गरूड, तसेच देशमने येथील सरपंच तसेच सर्व सदस्य , ई, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, गटातील सेवीका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close