ताज्या घडामोडी

पिंपळस रामाचे ग्रामपालिका घरकुल योजने अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक

निफाड प्रतिनिधी /अरुण डगळे

पिंपळस रामाचे ग्रामपालिका घरकुल योजने अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल पुरस्कार देण्या प्रसंगी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर निफाड प्रांत अधिकारी अर्चना पठाडे मॅडम तहसीलदार शरद घोरपडे साहेब गट विकास अधिकारी संदीप जी कराड साहेब व पोलिस अधिकारी निफाड पंचायत समिती सभापती व उपसभापती उपस्थित होते पुरस्कार स्वीकारताना ग्रामपालिका सरपंच तानाजी पुरकर उपसरपंच विलासराव मत सागर ग्रामपालिका सदस्य व जयश्री बँकेचे व्हाईस चेअरमन अरुण डोंगळे ग्रामपालिका सदस्य विष्णुपंत मतसागर हे होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close