ताज्या घडामोडी

हनुमान मित्र मंडळ प्रनित स्टेशन चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव हनुमान नगर तर्फे भव्य रक्तदान शिबीर

लासलगाव प्रतिनिधी/राजेंद्र जाधव

टाकळी (विं)रेल्वे स्टेशन येथे हनुमान मित्र मंडळ प्रनित स्टेशन चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव हनुमान नगर तर्फे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले या प्रसंगी उदघाटन नसलो पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ साहेब. व पोलीस कैलास महाजन. ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ बोराडे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ जाधव, यशवंत बोराडे, या प्रसंगी ऊपस्थित राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष राजोळे, अनिल माळी, सो, संचालक संजय काळे, सामाजिक कार्यकर्ते शरदभाऊ आहिरे, विक्रम जाधव,मंडळाचे कुणाल कवार, गणेश शर्मा, अक्षय निचित, विनायक पोटे, सक्षम धाडीवाल,शुभम बोराडे, रामदास ठाकरे व इतर बाल गणेश भक्त ऊपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close