ताज्या घडामोडी

मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र्र राज्य,(MASS) तर्फे मनमाड शहर सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्त्या,

मनमाड प्रतीनीधी अफरोझ अत्तार

        1. मनमाड शहर सामाजिक कार्यकर्ता समाज्या साठी सतत महेनत करणारे मुस्लिम आरक्षण विषयी अग्रेसर भूमिका,आरक्षण विषयी नेहमी पाठपुरावा, सर्व धर्म समभाव धोरण,बहुजन समाज्या साठी नेहमी सामाजिक कार्य या सर्व कार्याची दखल घेत,मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र्र राज्य,(MASS) तर्फे मनमाड शहर सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्त्या,
          नियुक्ती पुढील प्रमाणे-मनमाड शहराध्यक्ष पदी कादिर भाई शेख यांची नियुक्ती,तर कयाम भाई सैय्यद यांची नांदगाव तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती तर फिरोज भाई शेख यांची तालुका सचिव पदी नियुक्ती, करण्यात आली आहे,नूतन पदाधिकारी यांना सर्व स्थरातून अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहे,
          सर्व नूतन पदधिकारींनी तर्फे सांगण्यात आले की,तालुक्यातील सर्व राजकीय/अ राजकीय सामाजिक कार्यकरतांना सोबत घेऊन तालुक्याची बांधणी करण्यात येणार आहे, व तालुक्यात मुस्लिमआरक्षण ऐतिहासिक लढा उभारणार,
          MASS मनमाड,तालुका नांदगाव,
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close