ताज्या घडामोडी

!⏰वेलकम मंत्री छगन भुजबळ⏰!!*भुजबळ मतदार संघाच्या दौऱ्यात आज स्वागत आहे भुजबळ कुटुंबीयांचे येवल्यात….!!* साहेबांच्या आखाड्यात न्यायदेवतेचा कौल….!

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

*सुषमा रामकृष्ण पैठणकर, येवला*.

*!!⏰वेलकम मंत्री छगन भुजबळ⏰!!*

!भुजबळ साहेबांच्या आखाड्यात न्यायदेवतेचा कौल….!

*!!मतदार संघाच्या दौऱ्यात आज स्वागत आहे भुजबळ कुटुंबीयांचे येवल्यात….!!*

दिल्ली स्थित महाराष्ट्र सदन ऐतिहासिक सुंदर वास्तु देशाच्या सौंदर्यात भर पाडते, निष्कलंक न केलेल्या गुन्ह्यांसाठी मात्र भुजबळांना अडकवते….!
*!!मतदार संघाच्या दौऱ्यात आज स्वागत आहे भुजबळ कुटुंबीयांचे येवल्यात….!!*

शिक्षा,चौकश्या, न्यायालयीन परीक्षा,दोन वर्ष तुरुंगवास, तिन वर्ष जामिन, वादाच्या भवर्यात साहेब आपण सापडले, आल्या संकंटांना धैर्यानं झेललं,जनतेच्या आशिर्वादाला बळ आलं….!
*!!मतदार संघाच्या दौऱ्यात आज स्वागत आहे भुजबळ कुटुंबीयांचे येवल्यात….!!*

इतके लढले,इतके लढले निरअपराधी आपणांस तरीही कोर्टाच्या फेर्यानं गाठले, शब्दांना शस्र केले, शाहु,फुले,आंबेडकर आपल्यात दिसले,जेव्हा आपण कारागृहातही स्वस्थ नाही बसले…!
*!!मतदार संघाच्या दौऱ्यात आज स्वागत आहे भुजबळ कुटुंबीयांचे येवल्यात….!!*

दिल्लीत सदन घोटाळा झाला,अन्याय,आरोप आपल्यावर आला दोषमुक्त आपण जल्लोष,आनंद गल्ली गल्लीत झाला, महाविकास आघाडीत विकासाचा कणा आपण ठरला…!
*!!मतदार संघाच्या दौऱ्यात आज स्वागत आहे भुजबळ कुटुंबीयांचे येवल्यात….!!*

लोकनेते,लोहपुरुष, लोकमान्य आपण झाले क्रांतिकारक जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव झटले, षडयंत्र, कटुकारस्थाने मोडीत घातले
न्यायदेवतेलाही आपल्या राशी यावे लागले…!
*!!मतदार संघाच्या दौऱ्यात आज स्वागत आहे भुजबळ कुटुंबीयांचे येवल्यात….!!*

3 ऑक्टोबर 2016 चा विराट मोर्चा आज फळाला आला,निर्दोष झेंडा मुंबईत फडकला आमचा नेता आंम्हाला पुन्हा नव्या रुपात सापडला, सत्याचाच विजय झाला…!
*!!मतदार संघाच्या दौऱ्यात आज स्वागत आहे भुजबळ कुटुंबीयांचे येवल्यात….!!*

समिरभाऊ, पंकजभाऊ, साहेबांच्या स्वागतात
हार, तुरे,फुले, गुच्छांच्या सुगंधात,पेढे मिठाईच्या स्वादात,फटाक्यांच्या आतिषबाजीत, स्वागत आहे साहेब आपले बालेकिल्ला येवल्यात…!
*!!मतदार संघाच्या दौऱ्यात आज स्वागत आहे भुजबळ कुटुंबीयांचे येवल्यात….!!*

नेते,समर्थक,कार्यकर्त्यांच्या गर्दीत,
नाही भेट घेवू शकले जरी आज आपण साहेबांची एवढा संदेश मात्र पाठवा प्रत्येकापाशी,मोडणार नाही,वाकणार नाही, असा नेता पुन्हा होणार नाही…!
*!!मतदार संघाच्या दौऱ्यात आज स्वागत आहे भुजबळ कुटुंबीयांचे येवल्यात….!!*

*!!आम्ही आपले समर्थक!!*
*!!येवला,मतदार संघ!!*

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

शब्द रचना ÷ सुषमा पैठणकर,येवला 9561572497

11/9/2021

विनंती आहे वरील लेखनात कोणीही बदल करू नये….

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close