ताज्या घडामोडी

पंचवटी परिसरात एका च्या गळ्यावर धारदार शस्त्राने अज्ञात हल्लेखोरांनी वार केल्याने एका इसमाचा मृत्यू

पंचवटी परिसरात एका च्या गळ्यावर धारदार शस्त्राने अज्ञात हल्लेखोरांनी वार केल्याने एका इसमाचा मृत्यू,गळ्यावर वार झाले असताना जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतर चालत येऊन सेवाकुंज येथे पडला, नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहे .जखमी नागरिकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close