ताज्या घडामोडी

अरे रे……पळा पळा पळा…… बंधारा फुटला

निफाड तालुका ब्युरो चिफ राहुल वैराळ
नांदगाव
अरे रे……पळा पळा पळा…… बंधारा फुटला या आवाजाने नांदगावच्या बैल बाजारात धावपळ सुरू झाली कोण गाड्या पळवतो तर कोण आपली जनावरे घेऊन पळतो बाजारपेठेतली दुकानं पटापट बंद होऊ लागली जो तो सैरावैरा पळू लागला आणि अखेर तास दोन तासा भराने खुलासा झाला की धरण फुटल्याची अफवा होती
गेल्या दोन दिवसापासून नांदगाव तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले होते जिकडे तिकडे पाणीच पाणी त्यातच नांदगाव शहराच्या वरच्या भागातील सर्वच धरणे तुडुंब भरली होती आज गुरुवार दुपारी नांदगाव शहरात धरण फुटले ची अफवा पसरली आणि याच वेळी नांदगाव चा बाजारात मोठी गर्दी होती बाजार समितीच्या आवारात बैल बाजार भरला होता कांद्याच्या गाड्या ट्रॅक्टर उभे होते एकच कल्लोळ माजला आणि जो तो जीव वाचवण्याच्या आकांताने पळू लागला गाड्या ट्रॅक्टर जोरजोरात जाऊ लागले काही लोक आपले बैल गाई म्हशी यांना घेऊन मिळेल त्या रस्त्याने धावू लागले तर बाजारपेठे दुकाने बंद होऊन जो तो वरच्या भागाकडे पळू लागला धरण फुटल्याची अफवा गंभीर होती कारण दोन दिवसापूर्वीच महापुराचे थैमान नांदगावकरांनी अनुभवले होते त्यामुळे पळापळ झाली अखेर नगरपालिका प्रशास

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close