ताज्या घडामोडी

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येवला येथे महावीर इंटरनॅशनल- नासिक यांचे वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.*

*प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येवला येथे महावीर इंटरनॅशनल- नासिक यांचे वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.*

येवला: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येवला येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी नाशिक येथील सामाजिक संस्था ” महावीर इंटरनॅशनल ” यांचे वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकाना दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पार पडला.
याप्रसंगी प्रा. डॉ. मनोहर पाचोरे, प्राचार्य डॉ भाऊसाहेब गमे,प्राचार्य श्री. पंकज चंद्रकांत निकम,प्राचार्य श्री. सचिन सोनवणे,उपप्राचार्य श्री. बी.के. बाफना, प्रा सुनील सपकाळ,श्री गाडेकर,सौ. जयश्री परदेशी, सौ. सुषमा सोनवणे, सौ. वैशाली खरमा ले,श्री. सुभाष राजाराम वाडेकर या सर्वांचा भारतीय जैन संघटना येवलाचे पदाधिकारी मा. श्री. रोशन राजेश भंडारी व नीता दीदी यांचे हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार , देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन येवला केन्द्रच्या संचालिका नीता दिदी व अनु दीदी यानी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close