ताज्या घडामोडी

दगडाच्या बंद खाणीतील तळ्यात एकाच कुटुंबातील ३ मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक ब्रेकिंग

निफाड तालुका ब्युरो चीफ राहुल वैराळ

दगडाच्या बंद खाणीतील तळ्यात एकाच कुटुंबातील ३ मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिकच्याआ सिद्ध पिंपरी गावातील घटना धक्कादायक घटना

खाणीत सापडलेल्या मृतदेहांमध्ये एका पुरुषा सह दोन लहान मुलांचे मृतदेह

१) शंकर महाजन वय ३४ वर्ष

२) पृथ्वी महाजन वय ४ वर्ष

३)प्रगती महाजन वय ३ वर्ष

पित्याने आपल्या दोन मुलांसह बंद खाणीतील तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close