ताज्या घडामोडी

भगवतीपुर येथे जि. प. अहमदनगर बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर प्राथमिक शाळा इमारत व व्यापारी संकुल इमारतीचा भूमिपूजन

कोल्हार-भगवतीपुर येथे जि. प. अहमदनगर बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर प्राथमिक शाळा इमारत व व्यापारी संकुल इमारतीचा भूमिपूजन करताना ग्रामविकास व महसूल राज्य मंत्री ना.अब्दुलजी सत्तार, आ.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आणासाहेब म्हस्के ,जि प माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, प स सभापती नंदा तांबे,उपसभापती ओमेश जपे, ट्रक वाहतूक सेवा संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, डॉ भास्करराव खर्डे, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडूप्रवरा बँकेचे अध्यक्ष अशोकराव म्हसे,भाजीपाला सेवा संस्थेच्या अध्यक्षा गीता अमोल थेटे,जि प सदस्या कविता लहारे,सद्स्य दिनेश बर्डे,नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर,ज्ञानेश्वर गोंदकर,सतीश बावके,तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे,देवालय ट्रस्ट चे उपाध्यक्ष भाऊसाहेब खर्डे,प स सद्स्य भरत अंत्रे, अशोक असावा,कोल्हार चे सरपंच निवेदिता बोरूडे, उपसरपंच सविता खर्डे, भगवतीपुर चे सरपंच दत्तात्रय राजभोज,उपसरपंच प्रकाश खर्डे,व परिसरातील सर्व संस्थेचे पदाधिकारी ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .त्यावेळी राज्यमंञी ग्रामीण महसुल महाराष्ट्रराज्य.आदरणीय ना.अब्दुल सत्तार साहेब, आदरणीय मा.मंञी राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा सत्कार करतांना साईबाबाचे सेवक हाजी अब्दुलबाबाचे पंतु.मुस्लिम सेवा संघाचे तालुका अध्यक्ष मा.रोटरी क्लबचे अध्यक्ष गफ्फारखान पठाण नदीम पठाण.यावेळी विखेसाहेब बोलातांना म्हणाले ना.सत्तार साहेब आपण मुख्यमंत्री साहेबांना विनंती करुण आपण सांगावे ही विनंती मंदीर मस्जिद उघडण्यासाठी केली आहे. ना.सत्तार साहेबांनी सांगितले विखे साहेब मी मुख्यमंत्री साहेबांना आपला निरोप नक्कीच देणार.
त्या अनुषंगाने ना.सत्तार साहेबांनी विखे परीवाराचे तोंड भरून कौतुक केले.विखे परीवारामुळेच मी चार वेळेस आमदार व तीन वेळा मंञी झालो मी त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांचा आशिरवाद घेऊनच पुढे काम करतो अधुन मधुन हाश्या ही पिकवला.आमची दोस्ती म्हणजे शोले सारखी ए दोस्ती हम नही छोंडेगे .सन्मा. सौ.शालिनी ताईचे कौतुक केले त्यांनी बी ओ टी तत्वावर शाळा बाधण्याचा काम करत आहे .माझ्या मोठाया बघीणी नविन महाराष्ट्र नविन महाराष्ट्र घङविण्याचे काम करीत आहे. मला विखे परिवारा पासून काहीना काही शिकायला मिळते.त्यांचा आजोबा व वडिलांचा पुंण्याईने विखे साहेब मंत्री असतांना अमहाराष्ट्रात विकासाचे कामे केली. आज मी ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. जाता जाता विखे साहेबांना शिवशेनेत येण्या इशारा ही दिला .असे आपल्या पञकात गफ्फारखान यांनी म्हटले आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close