ताज्या घडामोडी

सांगली जिल्हा युवासेना नवनियुक्त पदाधिकारी* यांचा आज *युवासेना सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालय पलूस* येथे शुभेच्छा देत त्यांचा सत्कार करण्यात आला..

पोलीस टाईम न्युज 24 कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290

*सांगली जिल्हा युवासेना नवनियुक्त पदाधिकारी* यांचा आज *युवासेना सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालय पलूस* येथे शुभेच्छा देत त्यांचा सत्कार करण्यात आला.. युवासेना पलुस कडेगाव विधानसभा उपजिल्हाधिकारी श्रीरंग सांडगे तसेच तालुका अधिकारी सुजित घोरपडे उप तालुका युवा अधिकारी विश्वास जाधव,विशाल पाटील,रामदास भोसले, उप शहर अधिकारी लक्ष्मण चौगुले ,तालुका समन्वयक मयुर कदम ,पलुस नगर परिषद क्षेत्र समन्वयक संदीप कुंभार तसेच
कडेगांव तालुका अधिकारी राहुल चन्ने
तसेच तासगांव कवठेमहांकाळ नंदकुमार मंडले ,तासगांव शहर अधिकारी सुशांत पैलवान, कवठेमहांकाळ तालुका अधिकरी वैभवदादा जाधव ,उपतालुका युवा अधिकारी सिद्धेश्वर पाटील,किरण जगताप ,तालुका समन्वयक शुभम कदम, तालुका चिटणीस अजित कदम यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.त्यावेळी युवासेना सांगली जिल्हा युवा अधिकारी विनायकबापू गोंदिल, शिवसेना तासगांव कवठेमहांकाळ माजी उपजिल्हा प्रमुख संदिपभाऊ शिंत्रे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पलुस कडेगाव समन्वयक जयदीप महामुनी, पलुस तालुका समन्वयक डॉ अजित राजमाने, शहर समन्वयक अस्लम नदाफ, कवठेमहांकाळ तालुका समन्वयक सिद्धेश्वर भोसले, शिव वाहतूकसेना मिरज तालुका प्रमुख अनिल पाटील, मिलिंद शिंदे, युवराज गोंदिल, रमेश बुचडे आदी युवासैनिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी युवासेना जिल्हाधिकारी विनायकबापू गोंदील व माजी उपजिल्हाप्रमुख संदीपभाऊ शिंत्रे यांनी नवनियुक्त युवासेना पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागून पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close