ताज्या घडामोडी

*श्री.एच. एच. जे. बी. तंत्रनिकेतनच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.*

*श्री.एच. एच. जे. बी. तंत्रनिकेतनच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.*
चांदवड तालुका प्रतिनिधी/ सुनिलआण्णा सोनवणे

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी – २०२०/२१ च्या परीक्षेत. श्री. एच. एच. जे. बी. तंत्रनिकेतनच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .
तंत्रनिकेतन मधील प्रथम वर्षाच्या चार अभ्यासक्रमात मेकॅनिकल इंजिनिअरिंग ( रेगुलर ) या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी कु. वाघ श्रुतिका हिने ९३.०० टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. तसेच द्वितीय वर्षाच्या चार अभ्यासक्रमात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (रेगुलर ) या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी बच्छाव हर्षल ९३.८७ टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. तृतीय वर्षाच्या चार अभ्यासक्रमात तृतीय सिव्हील इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी छोरीया साहिल ९७. 26 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला व तंत्रनिकेतनात सर्वात जास्त गुण मिळविले .
प्रथम वर्ष सिव्हील इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कर्डिले ओमकार महेंद्र ७५.६८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला . रौन्दळ कुणाल ७५.५८ टक्के गुण मिळवत द्वितीय व आहेर ऋषिकेश ७३.७ ९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला . द्वितीय वर्ष सिव्हील इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कु पवार रिंकू ८५.०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला . डूंगरवाल प्रथम याने ८४.१३ टक्के व कु . अहिरे साक्षी हिने ८३.०५ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला . तृतीय वर्ष सिव्हील इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी छोरीया साहिल ९ ७.26 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला . चव्हाण आदित्य ९ ३.१६ टक्के व कापडणीस पार्थ ९ २.२१ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला .
प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ( रेगुलर ) या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कु. शिंदे वृषाली हिने ९१.३८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, आहेर शुभम ८७.५० टक्के व क्षत्रिय स्वामी ८६.२५ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. द्वितीय वर्ष कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग ( रेगुलर ) या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बच्छाव हर्षल ९३.८७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला कु. बाफना श्रुती हिने ९१.४७ टक्के व जैन साक्षी ९०.६७ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला . तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ( रेगुलर ) या अभ्यासक्रमाचे मंडलिक अक्षय ९५.४३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला . गलांडे प्रथमेश याने ९४.२३ टक्के व सोनावणे श्रद्धा हिने ९३.६० टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ( शिफ्ट ) या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कु. दळवी श्रुती ८७.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. माळी साक्षी ८६.८० टक्के व कु. साठे कोमल ८५.८७ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ( शिफ्ट ) या अभ्यासक्रमाचे कु . बाविस्कर कोमल ९ ६.२५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. मुथा आपुष याने ९३.८ ९ टक्के व नवले कुणाल ९०.९ १ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी निकम यश ८६.६३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला . भोई उमेश ८६.०० टक्के व मोरे सत्येम याने ८४.७५ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी देसले सविता हिने ८३.३३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला . राजगिरे आकाश ८०.४४ टक्के व कु . शेळके कल्याणी हिने ७९ .४४ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकॅम्युनिकेशन इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे बोरगुडे आकाश ८८.४७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला . पगारे अखिलेश याने ८७.८८ टक्के व बोगुडे विशाल ८७.१२ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
प्रथम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग ( रेगुलर ) या अभ्यासक्रमाचे कु. वाघ श्रुतिका हिने ९३.०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. बुरकुल प्रतिक ८८.०० टक्के व कु. धात्रक तेजस्विनी ८२.९३ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग ( रेगुलर ) या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कु. कोतवाल साक्षी हिने ९३.६३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कोतवाल मेहुल ९३.२५ टक्के व घुगे किरण ८८.०० टक्के गुण मिळवत द्वितीय व तृत्तीय क्रमांक पटकावला तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग ( रेगुलर ) कु. देवरे आदित्य ९५.१८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला . देवरे दर्शन याने ९३.६४ टक्के व कु. अहिरे दिव्या ९२.९७ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग ( शिफ्ट ) या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उगले सचिन ८७.७५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. पवार योगेश ८७.३८ टक्के व मेतकर तेजस ८५.०० टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग ( शिफ्ट ) या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परदेशी कांचन ९६.७२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. वडनेरे प्रथमेश ९५.२८ टक्के व पोतदार मयूर ९५.०८ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला .
प्रथम वर्ष इंटेरियर ड्रेस डिझाईन अंड मानूफाचरिंग या अभ्यासक्रमाचे कु. पाटील साक्षी ९२.५३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. बोगावत तन्वी ९२.२७ टक्के व कु. धनश्री रमेश ९२.१३ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. द्वितीय वर्ष ड्रेस डिझाईन या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कु शेख सानिया ८७.१६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु गौड ज्योती ८६.११ टक्के व कु. महालपुरे मानसी ८६.०० टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
प्रथम वर्ष इंटेरियर डिझाईन अॅड डेकोरेशन या अभ्यासक्रमाचे कु . कुलकर्णी साक्षी ९१.९० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. हिर्य अमिषा ९१.७९ टक्के कु. हिर्य भाग्यश्री ९१.२६ टक्के व पपाटील आकांश ९१.२६ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. द्वितीय वर्ष इंटेरियर डिझाईन या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कु. धाडीवाल श्रुष्टी ९४.१० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला कु. जेन करीना ९१.६० टक्के व कु. भातेजा वर्षा ९०.९० टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
या उज्ज्वल यशस्वी परपरेसाठी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे, सिव्हील विभागाचे विभागप्रमुख श्री. एच. एस . गौडा, मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख श्री. डी. व्ही . लोहार, कॉम्प्युटर विभागाच्या प्रभारी विभागप्रमुख कु. एस.एस.चोरडिया. इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकॅम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे प्रभारी विभागप्रमुख ठाकरे सर व आय.डी.डी.यम चे श्री.गुप्ता सर व सौ. चव्हाण मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकार्यांनी परिश्रम घेतले आहेत. ते सर्व कौतुकास पात्र आहेत.
विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री. बेबीलालजी संचेती, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा . श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड , प्रबंध समितीचे उपाध्यक्ष तथा तंत्रनिकेतनाचे समन्वयक अरविंदकुमारजी भन्साळी, तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य श्री राजकुमारजी बंब, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनन्दन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व उत्कृष्ट निकालाबाबत समाधान व्यक्त केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close