ताज्या घडामोडी

येवला शहराचे नवीन रुजू झालेलें पी आय श्री माथुरे साहेब यांचा येवला म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला

येवला शहराचे नवीन रुजू झालेलें पी आय श्री माथुरे साहेब यांचा येवला म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी कामगार सेनेचे अध्यक्ष शाम लोंढे,सरचिटणीस तुषार लोणारी,उपाध्यक्ष केशव बिवाल,खजिनदार विजय झालटे,संघटक धनराज ढिकले,मार्गदर्शक सुनील जाधव ,उदय परदेशी,सचिन मापारी, उपेंद्र कुलकर्णी, अंबादास लाहुंडे, सोन्या भावसार,अहिल्याबाबा सातभाई,ललित शेलार आदी कर्मचारी उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close