ताज्या घडामोडी

श्री.शामराव रामचंद्र दिघावकर आय पी एस सेवानिवृत्त पोलीस उप महानिरिक्षक यांची महाराष्ट्र शासनाकडून पोलीस तक्रार प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्ती

शामराव रामचंद्र दिघावकर आय पी एस सेवानिवृत्त पोलीस उप महानिरिक्षक यांची महाराष्ट्र शासनाकडून पोलीस तक्रार प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्ती शामराव रामचंद्र दिघावकर आय पी एस सेवानिवृत्त पोलीस उप महानिरिक्षक यांची महाराष्ट्र शासनाकडून पोलीस तक्रार प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्ती प्रतिनिधी- इरफान पठाण सेवानिवृत्त पोलीस उपमहानिरीक्षक श्री शामराव दिगावकर यांची पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक येथे सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी माहे सप्टेंबर २०२१ पासून पदाचा कार्यभार स्वीकारला आहे श्री शामराव रामचंद्र दिगावकर हे विद्युत अभियांत्रिक B.E. electrical पदवीधारक असून ते काही कालावधी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात अभियंता म्हणून कार्यरत होते नंतर त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सेरळसेवेने पोलीस उपअधीक्षक या पदावर निवड होऊन त्यांनी नाशिक अकोला जळगाव औरंगाबाद व जालना येथे कर्तव्यदक्ष पोलिस उपअधीक्षक म्हणून कामे पार पाडली नंतर जालना येथील पोलीस अधीक्षक या पदावर पदोन्नती झाल्यानंतर ठाणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, वाशिम, बुलढाणा, व धुळे येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते दरम्यान सन २००३ साली त्यांची आय. पी. एस. म्हणजे भारतीय पोलीस सेवेमध्ये केंद्रशासनाने पदोन्नती दिली महाराष्ट्र शासनाने त्यांना धुळे येथून पोलिस उपमहानिरीक्षक (D. I. G.) ह्या पदावर पदोन्नती वर नागपूर येथे नियुक्ती केली व नागपूर येथूनच पोलीस उपमहानिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले श्री शामराव रामचंद्र दिगावकर यांना चांगल्या कामासाठी राष्ट्रपती पदक पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह तसेच शासनाकडून चांगल्या कामासाठी पदके व पुरस्कार देऊन वेळोवेळी गौरवण्यात आलेले आहे श्री शामराव रामचंद्र दिगावकर यांचा पोलीस सेवेचा अनुभव व गौरवास्पद कामगिरी लक्षात ठेवत महाराष्ट्र शासनाने त्यांना सदस्य पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक ह्या पदावर सेवानिवृत्तीनंतर तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे त्यांच्या या युक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

श्री.शामराव रामचंद्र दिघावकर आय पी एस सेवानिवृत्त पोलीस उप महानिरिक्षक यांची महाराष्ट्र शासनाकडून पोलीस तक्रार प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्तीश्री.शामराव रामचंद्र दिघावकर आय पी एस सेवानिवृत्त पोलीस उप महानिरिक्षक

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close