ताज्या घडामोडी

देवदान सेवाभावी संस्थेचे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर* सांगली येथे शिक्षकांना सन्मानीत करणार – अनिल मोहिते सर

प्रतिनिधी सुरज शेख माधवनगर सांगली जिल्हा प्रमुख विजय तिकोटी

*देवदान सेवाभावी संस्थेचे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर*
सांगली येथे शिक्षकांना सन्मानीत करणार – अनिल मोहिते सर

देवदान बहुद्देशीय सेवाभावी संस्था कुपवाड सांगली यांच्यावतीने प्रती वर्षी दिले जाणारे राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर करणेत आले आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणेत आला. जीवनगौरव, प्रशासकीय सेवा, विशेष शिक्षक, सावित्रीबाई फुले शिक्षिका, आदर्श शिक्षकरत्न आदी पुरस्काराने सन्मानीत करणार येणार असलेचे संस्थेचे *संस्थापक अध्यक्ष अनिल मोहिते* यांनी सांगितले. संस्थेचे आजीव सभासद *अशोक रास्ते सर* यांनी शिक्षक पुरस्कार कार्यक्रम सांगली येथे 3 ऑक्टोबर रोजी घेणेत येणार असलेचे सांगितले.
यावेळी *संस्थेचे सेक्रेटरी प्रा. अजिंक्य मोहिते, योगेश देवकुळे, आशुतोष मोहिते आदी उपस्थित होते*.

प्रतिनिधी सुरज शेख माधवनगर
सांगली जिल्हा प्रमुख विजय तिकोटी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close