ताज्या घडामोडी

रिपब्लिकन पक्षाकडून महाडच्या पुरग्रस्थाना दोन टेंपो समोग्री रवाना*

*रिपब्लिकन पक्षाकडून महाडच्या पुरग्रस्थाना दोन टेंपो समोग्री रवाना*

*भारती धिंगान, नाशिक*
मुंबई प्र. २ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने मुंबई भीमछाया सांस्कृतिक संघटना या संस्थेच्या माध्यमातून कोकणातील दुर्घटनास्त आणि पुरग्रस्थाना दोन टेंपो समोग्री रवाना करण्यात आली.

या टेंपोत अन्न धान्य चादर भांडी पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या व इतर समोग्री कोकणातील पुरग्रस्थाना मुंबई उपाध्यक्ष बी. डी. सिंग उधोगपती यांच्या माध्यमातून पाठवल्याचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी सांगितले भीमछाया सांस्कृतिक केंद्राचे कार्यकर्ते सिद्धार्थ कांबळे व अरुण पवार यांनी गेल्या महिन्याभरात कोकणातील पुरग्रस्थाना मुंबई ते महाड अशा ४ फेऱ्या मदत केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close