ताज्या घडामोडी

31 अगस्त भटक्याविमुक्त जाती दिवस म्हणून साजरा ..

*31 अगस्त भटक्याविमुक्त जाती दिवस म्हणून साजरा .. .*

प्रतिनिधी.आफरोज अत्तार

मंगलवार 31 अगस्ट 2021 रोजी मनमाड मुस्लिम शाह छप्परबन्द सामाजिक विकास मंडल च्या वतीने , *D.Y.S.P मा. साळवे साहेब,*
*नगर पालिका शहर अभियान व्यवस्थापक मा. आगोने साहेब*
*युनियन बँक चे मॅनेजर मा.ठाकूर साहेब*,
*adv. फरीदा मिटाईवाला* या सर्व अधिकाऱ्यांचे व महिला वकीलाचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच 31 ऑगस्ट भटके/विमुक्त जाती या दिवसाचे महत्व बाबत माहिती देण्यात आली.
*युवा प्रदेशाध्यक्ष अकबर शाह यांच्या नेतृत्व खाली ,वासिम भाई शाह नाशिक जि. अध्यक्ष ,यांच्या अध्यक्षतेत इमरान भाई शाह युवा जिल्हा प्रभारी ,नवीद भाई शाह, अय्याज भाई शाह , तनवीर शाह, खलील शाह, मतीन शाह, या सर्वांच्या सहकार्या ने* साजरा करण्यात आला.तसेच जिल्ह्यातील शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी व डॉक्टर, नर्स राजकीय व्यक्ति, जेष्ठ नागरिक, महिला, प्रांत,तहसीलदार,मुख्याधिकारी, ग्रामसेवक, नगरअध्यक्ष, नगरसेवक, सरपंच , पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, बैंक अधिकारी, हेड मास्टर, शिक्षक, यांचे सत्कार करण्यात आले.तसेच काही ठिकाणी विद्यार्थिना पुस्तकें वही व साहित्य वाटप, मोफत जीवन विमा बैंक मार्फ़त करण्यात आले. आजारी रुग्णाना फळ वाटप , काही ठिकाणी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.,तसेच जिल्हा तालुक्यात, शहर, व ग्रमीण भागात कार्यक्रम घेण्यात आले..खुप मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला महाराष्ट्राभर प्रतिसाद मिळाला.. महाराष्ट्र भर पसरलेली अनेक भागात कार्य करणारी एकमेव संघटना आहे..

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close