ताज्या घडामोडी

लासलगाव जय जनार्धन अनाथाश्रम या ठिकाणी पंचाळे येथील ग्रामस्थांनी आणून सोडली मतिमंद महिला

पोलीस टाईम्स निफाड तालुका ब्युरो चिफ

लासलगाव ता निफाड आज जय जनार्दन स्वामी अनाथ व वृध्द आश्रमात
पचाळे ता सिन्नर जि नाशिक येथील हरीभक्त परायण छबु तात्याबा थोरात ( आण्णा ) व काही ग्रामस्थांनी एक वेडसर महीला वय अंदाजे ( 25 ) वर्ष आश्रमात दाखल केली आहे सदर महिलेस आपले नाव गाव काहीही सांगता येत नाही थोरात आण्णा याच्या कडुन माहीती घेतली असता कोणीतरी तीला सिन्नर शिर्डी रस्त्यावर पंचाळे हे गाव आहे राञीच्या वेळी तिला गावातील मदिर रस्ता लगत आहे त्या मंदिर परिसरात कोणी तरी सोडुन गेले आहे सदर महिलेस ग्रामस्थांनी सकाळी पाहीले असता लासलगाव येथील आश्रमिय संचिव श्री दिलीप बाबुराव गुंजाळ सर याच्याशी संपर्क साधाला असता सरांनी तीला लासलगाव या ठिकाणी घेऊन या असे सांगितले व पंचाळे येथील हरीभक्त परायण छबु तात्याबा थोरात
हरीभक्त परायण कचरू दगडू थोरात पंचाळे
बाळु गंगाधर आसळक पंचाळे
मधुकर एकनाथ थोरात सर
लासलगाव
दत्ताञय रामकृष्ण मरकड सर लासलगाव
बाळासाहेब चागंदेव तळेकर पंचाळे
यानी अनुन सोडले आश्रमिय व्यावस्थापिका सौ संगीता दिलीप गुंजाळ यानी सदर महिलेची चौकशी केली असता सदर महिलेची स्मरणशक्ती नाहीशी झाली आहे तीला काहीही समजत नाही सदर महिलेचे कोणी नातेवाईक वैगरे असेल तर लासलगाव येथे जय जनार्दन स्वामी अनाथ व वृध्द आश्रमात चौकशी करावी असे आव्हान आश्रमिय संचिव श्री दिलीप बाबुराव गुंजाळ सर यानी केले आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close