ताज्या घडामोडी

मनमाडच्या भूमिपुत्रा ची महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात सहाय्यक निरीक्षक पदी

*मनमाडच्या भूमिपुत्रा ची महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात सहाय्यक निरीक्षक पदी निवड*
मनमाड प्रतिनधी: भारती धिंगान

मेहनत,चिकाटी आणि जिद्द यांचे अप्रतिम यश मनमाडचे भूमि पुत्र श्री विकास(मनोज) सानप यांची यशोगाथा….
भाबडवस्ती आनंदवाडी मनमाड येथील सर्व सामान्य कुटुंबातील पोलीस कर्मचारी श्री.मार्तंड सानप यांचे पुत्र विकास सानप यांनी अतिशय प्रतीकुल परीस्थित चिकाटी ने अभ्यास करुन व मेहनत घेऊन,परीक्षा देऊन आता त्यांची निवड राज्य उत्पादन शुल्क विभाग कुर्ला मुंबई येथे सहायक निरीक्षक पदी झाली आहे
या सार्थ निवडीसाठी व उज्जवल भविष्यासाठि नॅ.रे.म.युनियन नाशिकरोड चे अध्यक्ष काॅ.अनिल दराडे व मित्र परिवाराने व भाबड वस्ती आनंदवाडी मनमाड येथील मित्रपरिवाराने तसेच पोलीस मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close