ताज्या घडामोडी

सरकारच्या आदेशाला न जुमानता नेवासा शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दहीहंडी सण साजरा कोविड

नेवासा प्रतिनिधी/ विल्यम गायकवाड

कोविड 19 च्या संभाव्य 3 ऱ्या लाटेच्या धर्तीवर राज्य सरकारने गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी सणाला परवानगी न दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राज ठाकरे साहेब यांनी गोकुळ अष्टमी निमित्त फोडण्यात येणाऱ्या दहीहंडी हा सण राज्यभर मनसे वतीने साजरा करण्याचा आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आला होता . त्या आदेशाचे पालन करत नेवासा शहरातील बाजारतळ प्रगणात नेवासा मनसेच्या वतीने दहीहंडी सण साजरा करण्यात आला .

यावेळी तालुका अध्यक्ष दिगंबर पवार , तालुका सचिव रविंद्र पिंपळे , शहर अध्यक्ष निलेश शेंडगे , अविनाश गाढवे , भगवान सानप , ऋषिकेश जंगम , तुषार शेळके , योगेश काळे , सोमनाथ पंडित , राहुल बंदिवान , संजू भाऊ पवार उपस्थित होते ….

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close