ताज्या घडामोडी

जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट)* *जत मध्ये उभी फूट होण्याची शक्यता*

पोलिस टाईम्स न्युज* प्रतिनिधी. गौतम कांबळे.मुचंडी जत सांगली जिल्हा प्रमुख.विजय तिकोटी सर

*जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट)*
*जत मध्ये उभी फूट होण्याची शक्यता*

जत तालुका रिपब्लिकन पक्षाची बांधणी हि जिल्हा पदाधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे कंटाळून राजीनामा देण्याची दाठ शक्यता आहे तालूका पदाधिकारी हे प्रामाणिकपणे काम करत असताना जिल्हा पदाधिकारी यांच्या कडून कार्यकर्त्यांची हेळसांड आणि अपमान होत असल्याने तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख राजीनामा देण्याची शक्यता आहे लोकनेते रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पक्षवाढीसाठी काम करत असताना कार्यकर्त्याना विनाकारण डावलले जाते आणि जत तालुक्यात तालूका पदाधिकारी यांनी काम करणे अपेक्षित असताना त्यांना विश्वासात न घेता जिल्हा पदाधिकारी तालूका स्तरावरील कामे जिल्हा पदाधिकारी च करतात.जिल्हा पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील कामे करावीत पण जत तालुक्यात असा प्रकार न होता जिल्हा पदाधिकारी च तालूका पदाधिकारी यांना विश्वासात न घेता कामे करतात आशा प्रकारामूळे तालूका
तालुका अध्यक्ष श्रीकांत हूवाळे सर जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर यूवा आघाडी अध्यक्ष नारायण कामत सरचिटणीस बिरूदेव बाबर विधानसभा यूवा आघाडी अध्यक्ष राकेश कांबळे उपाध्यक्ष इरापा केंगार उपाध्यक्ष सर्जेराव उबाळे उपाध्यक्ष मूत्यापा कांबळे मूस्लिम आघाडी अध्यक्ष शब्बीर नदाफ.मराठा आघाडी अध्यक्ष महेश कोडग महिला आघाडी अध्यक्षा बेबीताई बनसोडे महिला आघाडी सरचिटणीस शैलजा चिगदूळे उपाध्यक्ष सिध्दार्थ तोरणे संजय वाघमारे सूसलाद संघटक सूरेश कांबळे मोरबगी निरिक्षक कांबळे भिमा पक्षप्रतोद भगवान जाविर हे सर्व पोलिस टाईम्स न्युज सोबत बोलत असताना सांगितले या सर्व बाबींचा विचार करून सर्व नेते व कार्यकर्ते मध्ये
असंतोष निर्माण झाला आहे म्हणून मागे पूढे जत तालुका रिपब्लिकन पक्षात उभी फूठ होण्याची शक्यता नाकारता येत नाही

*पोलिस टाईम्स न्युज*
प्रतिनिधी. गौतम कांबळे.मुचंडी जत
सांगली जिल्हा प्रमुख.विजय तिकोटी सर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close