ताज्या घडामोडी

*राजपत्रित अधिकारी संघटनेच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी तहसीलदार प्रदीप पाटील*

*राजपत्रित अधिकारी संघटनेच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी तहसीलदार प्रदीप पाटील*

चांदवड तालुका प्रतिनिधी/सुनिलअण्णा सोनवणे

चांदवड येथील तहसीलदार प्रदीप पाटील यांची राजपत्रित अधिकारी संघटना या संघटनेच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल चांदवड तालुक्यातील मंडळ अधिकारी तलाठी यांच्या संघटनेकडून तहसीलदार प्रदीप पाटील यांचा गौरव करण्यात आला यावेळी चांदवड येथील मंडळ अधिकारी तलाठी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close