ताज्या घडामोडी

धानेश्रवरी उद्यानाचा विकास व्हावा*

पोलिस टाईम्स न्युज* प्रतिनिधी. गौतम कांबळे मुचंडी जत सांगली जिल्हाप्रमुख.विजय टिकोटी सर

*धानेश्रवरी उद्यानाचा विकास व्हावा*

जत शहरातील धानेश्र्वारी उद्यानाच्या विकास निधी साठी मा. आमदार विक्रमसिंह सावंत यांना निवेदन देण्यात आले यातील प्रमुख मागणी जत शहरातील धानेश्वरी उद्यान शुशोभी करण,
कंपाऊंड, पेविंग ब्लॉक बसविणे,
लहान मुलांचे खेळांचे साहित्य,
व्यायाम शाळा हे सर्व धानेशवरी
उद्यानाचे काम येत्या दीड ते दोन महिन्या च्या कालावधीमध्ये करून देण्याचे आश्वासन आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी येथील नागरिकांना दिले या वेळेस उपस्थित मान्यवर .
VBAजत तालुका अध्यक्ष
अमोल भैय्या साबळे,
सुनील अंकलगी, मेजर
महेशकुमार जगताप, मेजर
विजय पवार,
बाळासाहेब सूर्यवंशी शेठ,
मेजर रामचंद्र साळुंखे,
सचिन संतिकर, प्रदीप कत्ती, फिरोज नदाफ, प्रमोद चव्हान

*पोलिस टाईम्स न्युज*
प्रतिनिधी. गौतम कांबळे मुचंडी जत
सांगली जिल्हाप्रमुख.विजय टिकोटी सर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close