ताज्या घडामोडी

निफाडमध्ये नारायण राणे यांचा निषेध*

*निफाडमध्ये नारायण राणे यांचा निषेध*

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे *मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे* यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरनाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात *माजी आमदार अनिल पाटील कदम* यांच्या नेतृत्वाखाली निफाड तालुका शिवसेनेच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करून जाहीर निषेध करण्यात आला. निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस *निरीक्षक रंगराव सानप* यांना यावेळी तालुका शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.! यावेळी सर्व लोकप्रतिनिधी व शिवसैनिक उपस्थित होते.!

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close