ताज्या घडामोडी

पत्रकार जावेद पठाण यांना पितृशोक*

*पत्रकार जावेद पठाण यांना पितृशोक*
वृतांकन संपादक शातांरामभाऊ दुनबळे.
आष्टी येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी गफूर रसूल खान पठाण वय – ६५ यांचे अहमदनगर येथे उपचार चालू असताना सोमवारी रात्री निधन झाले.त्याच्या पार्थिवावर सकाळी १० वाजता आष्टी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.गेली अनेक वर्षे ते आष्टी येथील पाटबंधारे विभाग येथे चौकीदार या पदावर कार्यरत होते ते मनमिळावू स्वभावाचे होते .आष्टी येथील पत्रकार जावेद पठाण यांचे ते वडील होते.त्याच्या अकाली निधनाने पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने त्यांच्या दुःखात पोलिसि टाईम्स न्युज परिवार सहभागी आहे.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close