ताज्या घडामोडी

सावद्याचा विद्यार्थी सौरभ महाजन C D A C ccat सिडॅकच्या इंटरन्स परीक्षेत देशात पहीला*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

*सावद्याचा विद्यार्थी सौरभ महाजन C D A C ccat सिडॅकच्या इंटरन्स परीक्षेत देशात पहीला*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील गांधी चौकातील रहीवाशी सौरभ कमलाकर महाजन या विद्यार्थ्यांने सिडॅकच्या इंटरन्स परीक्षेत भारत देशात पहीला नंबर मिळवून शहराच्या नावात मानाचा तूरा लावला आहे. तो बी.ई.झाला असून त्याने प्रीकॅट क्लास या अभ्यासक्रमात ही परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे. त्याचे अभिनंदन माजी आमदार रमेश दादा चौधरी, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र चौधरी,माजी नगरसेवक सुधाकर पाटील, सुनिल पाटील सदर परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे वडील कमलाकर महाजन सह गांधी चौक मित्र मंङळ व सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहेत.

ज्या पद्धतीने व मोठी मेहनत घेऊन विद्यार्थी सौरभ महाजन यांनी देशपातळीवर सदर परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला आणि सावदा शहराच्या नावत मनाचा तुरा लावला यापासून इतर विद्यार्थ्यांनी बोध घेऊन सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात पुढील वाटचाल करावी.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close