ताज्या घडामोडी

स्वातंञ्य दिन उत्साहात साजरा

येवला : अॅंगलो उर्दु हायस्कुल येवला या ठीकाणी  स्वाथञ्य दिना निमित्य राष्ट्रीय ध्वज फडकविन्यात येउन  राष्ट्रीय  ध्वजास सलामी देउन राष्ठ्रगीत समुह गायन करण्याथ आले. सदर ध्वज मुख्याध्यापक अन्सारी जावेद सर यांचे हस्ते ध्वजारोहन करण्याथ आले या प्रसंगी समस्त संचालक मंडळ अॅजुमन फरोगे तालीम  उपस्तीत होथे  यासह सर्व शिक्षक कर्मारी शृृृृृृंद व ईतर नागरीक सहभागी झाले होते , सर्व देश वासियांमा स्वाथञ्य दिनाच्या शुभेच्छा!!! देण्यात आल्या ,

फलक लेखन चिञकला शिक्षक हसनात जमिल सर यांनी के सदर फलकाचे चिञ लेखन हे मनमोहक  व स्तुती लायक असल्याचे मुख्याध्यिपक व जनसमुदाय यांनी व्यक्त केले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close