महाराष्ट्रमेट्रोसिटीशैक्षणिक

अस्मा शेख हीस मदत करण्यासाठी राज्यपाल भगतसींग कोशयारी यांनी दिले अश्वासन

मुंबई महापालिकेसमोरील फुटपाथवर राहून अगदी हलाखीच्या परिस्थितीतही यंदाच्या दहावीच्या परीक्षेत चांगल्या प्रकारे यश मिळवलेल्या अस्मा शेख हीच सर्वत्र कौतुक करण्यात आला होतं. आस्मा शेख यांनी विक्रोळी विधानसभा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष वैशालीताई गावडे यांच्या कडे राज्यपालांची भेट घडवून आणण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच प्रमाणे आज दिनांक 26 सप्टेंबर 2020 रोजी वैशाली गावडे तसेच आस्मा शेख व तिचे वडील सलीम शेख यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपाल मा‌.श्री. भगतसिंग कोश्यारी जी यांनी अस्माच्या या यशाबद्दल भरभरून कौतुक केलं. तिच्या पुढील शिक्षणासाठी व घरासाठी आश्वासन दिलं व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close