ताज्या घडामोडी

*आज 15 ऑगस्ट शिवसेना कार्यालय सांगली जिल्ह्याच्या वतीने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने झेंडावंदन करून साजरा

  • *आज 15 ऑगस्ट शिवसेना कार्यालय सांगली जिल्ह्याच्या वतीने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने झेंडावंदन करून साजरा करण्यात आला शिवसेना नेते माननीय संपर्कप्रमुख बानुगडे पाटील सर जिल्हाप्रमुख आनंदराव बापू पवार,संजय बापू विभुते यांच्या सूचनेनुसार झेंडावंदन करण्यात आले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या सांगली जिल्ह्याच्या सर्व माजी पदाधिकाऱ्यांनी व शिवसेनेचे सर्व माजी पदाधिकारी सांगली जिल्हा यांच्या वतीने झेंडावंदन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी सांगली महानगरपालिकेच्या मिरज प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेविका स्वातीताई पारधी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की शिवसेना महिला आघाडीच्या माजी पदाधिकारी व शिवसेनेचे माजी पदाधिकारी यांचे सांगली महापालिका क्षेत्रात व सांगली जिल्ह्यातील गोरगरीब सर्व सामान्य जनतेसाठी कायमपणे रस्त्यावर उतरून गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठी नेहमी आवाज उठवीत असतात तसेच शिवसेना नेहमी नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आक्रमकपणे भूमिका मांडून जनतेचे प्रश्न मार्गी लावत असते असे त्यांनी गौरवोद्गार शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांचे बाबत काढले यावेळी उपस्थित सर्व माजी महिला व जेन्ट्स पदाधिकारी यांनी झेंडावंदन साजरा करून मोठ्या उत्साहाने राष्ट्रगीत म्हणून जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय या घोषणा देऊन तसेच महिला माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जिलेबी वाटप करून झेंडावंदन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित नगरसेविका स्वातीताई पारधी महिला आघाडी माजी जिल्हाप्रमुख सुवर्णा ताई मोहिते,सुनीता ताई मोरे,मानसी शहा,प्रियंका साळी,अनुराधा शेटे,सुवर्णा चिवटे,जयश्री शहा,रावसाहेब घेवारे,पंडितराव बोराडे,प्रभाकर कुरलपकर,जितेंद्र शहा,लक्ष्‍मण वडर,मोहन कवठेकर,प्रकाश लवटे,बाळासाहेब सरसबी,धनाजी जाधव व परिसरातील लहान मुले व नागरिक उपस्थित होते*
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close