ताज्या घडामोडीदेशविदेशमराठवाडामहाराष्ट्रराजकीय

स्वर्गीय दादा,आण्णा व आप्पा यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

    • स्वर्गीय दादा,आण्णा व आप्पा यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न..
      मनोहर देसले [ पोलीस टाईम्स न्यूज,निफाड तालूका] आज रोजी दिनांक:१४ऑगस्ट २०२१ रोजी भिमाशंकर इंग्लिश मेडियम स्कूल पिंपळगाव बसवंत येथे दरवर्षी प्रमाणे निफाड तालूक्याचे भाग्यविधाते मा.आमदार दिलीप काका बनकर व श्री.गणेशभाऊ बनकर [ग्रामपंचायत सदस्य ] यांच्या माध्यमातून अर्पण रक्तपेढी नाशिक यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरातून या वर्षी देखील ४५५ रक्त पिशव्यांचे संकलन करुन तालुक्यात एक वेगळा आदर्श घातला आहे तसेच आजपर्यंत अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने १३५०४ रक्त पिशव्यांचे संकलन केले असून परिसरातील युवक वर्गाने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला त्यात प्रामुख्याने श्री.गणेश भाऊ बनकर, नंदू देशमाने, विलास निलकंठ व संतोष चौधरी यांनी ही रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close