ताज्या घडामोडी

*नवीन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचा ओरिजिनल पत्रकार संघ सावदा तर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन. सावदा प्रतिनिधी फरीद शेख सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिकेतील कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सौरभ जोशी यांची ११ ऑगस्ट २०२१ रोजी अवर सचिव यांच्या आदेशान्वये औरंगाबाद महानगरपालिका मध्ये उप आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी फैजपुर पालिकेतील मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन मुख्याधिकारी म्हणून किशोर चव्हाण यांनी सावदा पालिकेचा पदभार स्वीकारला. म्हणून आज १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पालीकेत जाऊन ओरिजिनल पत्रकार संघ सावदाचे अध्यक्ष युसूफ शाह, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, भानुदास भारंबे, फरीद शेख, प्रदीप कुलकर्णी, दीपक श्रावगे, सचिबन सकलकले सर यांनी नवीन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

*.

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिकेतील कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सौरभ जोशी यांची ११ ऑगस्ट २०२१ रोजी अवर सचिव यांच्या आदेशान्वये औरंगाबाद महानगरपालिका मध्ये उप आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी फैजपुर पालिकेतील मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नूतन मुख्याधिकारी म्हणून किशोर चव्हाण यांनी सावदा पालिकेचा पदभार स्वीकारला

*नवीन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचा ओरिजिनल पत्रकार संघ सावदा तर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन.

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिकेतील कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सौरभ जोशी यांची ११ ऑगस्ट २०२१ रोजी अवर सचिव यांच्या आदेशान्वये औरंगाबाद महानगरपालिका मध्ये उप आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी फैजपुर पालिकेतील मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नूतन मुख्याधिकारी म्हणून किशोर चव्हाण यांनी सावदा पालिकेचा पदभार स्वीकारला. म्हणून आज १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पालीकेत जाऊन ओरिजिनल पत्रकार संघ सावदाचे अध्यक्ष युसूफ शाह, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, भानुदास भारंबे, फरीद शेख, प्रदीप कुलकर्णी, दीपक श्रावगे, सचिबन सकलकले सर यांनी नवीन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

. म्हणून आज १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पालीकेत जाऊन ओरिजिनल पत्रकार संघ सावदाचे अध्यक्ष युसूफ शाह, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, भानुदास भारंबे, फरीद शेख, प्रदीप कुलकर्णी, दीपक श्रावगे, सचिबन सकलकले सर यांनी नवीन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close