ताज्या घडामोडी

कळवण शिवसेना महीला आघाडी शहर संघटक पदी सत्यवती आहेर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

पोलीस टाईम प्रतिनिधी सोमनाथ मानकर सप्तक्षुगी गड
शिवसेना ग्रामिण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,कट्टर शिवसैनिक ललित आहेर यांच्या सौभाग्यवती सत्यवती ललित आहेर यांचे पक्षसंघटनेतील कामकाज व पक्षाबद्दल त्यांची तळमळ व महीला आघाडीतील कामकाज बघता शिवसेना पक्षप्रमुख ,मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने, शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री ,युवासेना प्रमुख मा.आदित्य ठाकरे साहेब, शिवसेना नेते,उत्तर महाराष्ट्र संपर्कनेते खा,संजय राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाने नासिक जिल्हा संपर्कप्रमुख मा.भाऊसाहेब चौधरी, शिवसेना महीला आघाडी नासिक जिल्हा संपर्क संघटक मा.रंजनाताई नेवाळकर व डाॕ.स्नेहलताई मांडे यांच्या सुचनेप्रमाणे ,महीला आघाडी पदाधिकारी संगिता खोदाना तसेच नासिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील ,महीला आघाडी जिल्हा संघटक मंगलाताई भास्कर यांनी ,त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे.त्यासंदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शालिमार चौक नासिक येथे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.प्रसंगी उपस्थितीत रंजनाताई नेवाळकर संगिता खुदाना,मंगलाताई भास्कर उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, नासिक तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, उपजिल्हा संघटक लिलाबाई गायधनी, महीला आघाडी समन्वयक शामलाताई दिक्षीत, जेष्ठ शिवसैनिक नामदेव गायधनी, नासिक जिल्हा कार्यालय प्रमुख राजेंद्र वाकसरे, ग्रामिण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ललित आहेर आदी उपस्थितीत होते.ह्या नियुक्तीबद्दल कळवण शिवसेना महीला आघाडी मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन ,शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर ,माजी तालुकाप्रमुख प्रकाश आहेर, महीला आघाडी तालुका संघटक प्रिती मेणे, विधानसभा सह संपर्कप्रमुख संभाजी पवार, शहरप्रमुख साहेबराव पगार, उपशहरप्रमुख विनोद मालपुरे ,आप्पा बुटे, युवासेना तालुका अधिकारी मुन्ना हिरे, शहरप्रमुख सुनिल पगार, उपतालुकाप्रमुख विनोद भालेराव ,राजु वाघ, दिनेश बागुल,वसंत देसाई, विभागप्रमुख शितलकुमार आहिरे ,पंकज मेणे आदि पदाधिकार्यांनी स्वागत करुन पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close