ताज्या घडामोडी

जत शहरातील प्रभाग क्र ८ स्वखर्चाने मुरमीकरण

*जत शहरातील प्रभाग क्र ८ स्वखर्चाने मुरमीकरणρ *

जत शहरातील लोकांच्या सेवा
करण्यावर कायम अग्रेसर
असलेले बसपा शहर उपाध्यक्ष
श्रीकांत सोनवणे साहेब यांनी
पुन्हा एकदा छाप उमटवली आहे
प्रभाग क्रमांक ८ मध्ये झालेल्या पावसामुळे रस्त्याचे नुकसान
तिथे पाहणी करून ताबडतोब
स्वखर्चाने रस्त्यावर मुरमीकरण
करूण घेतले व काही ठिकाणी खड्याखड्यात गटारीचे पाणी
भरपूर प्रमाणात साचलेले होते JCB लावून
सर्व खड्डे मुजवून गटारी पाण्याला
व्यवस्थीत वाट केली
कोरोणाच्या महामारीच्या आपत्ती
मध्येसुध्दा लोकाना खाण्या पिण्याच्या किठ वाटप
असो या मास्क सनिटायझर
ते देण्यात अग्रेसर होते

*पोलीस टाइम्स न्यूज*
प्रतिनिधी. गौतम कांबळे. मुचंडी जत
सांगली जिल्हाप्रमुख. विजय टिकोटी सर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close