ताज्या घडामोडी

माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक वैशाली झनकर आठ लाखाची लाच घेताना अटकेत

*

*लाचेची यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट -* ठाणे
▶️ *तक्रारदार-* पुरुष
वय ४५वर्षे
▶️ * १)श्रीमती वैशाली पंकज विर, वय -४४ वर्षे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, नाशिक.
२)ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले.शासकीय वाहक चालक.
३) पंकज रमे दशपुते,प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा राजेवाडी त.नाशिक.

▶️ *लाचेची मागणी-* ९,००,०००/- रुपये
▶️ *लाच स्विकारली* तडजोड अंती रु.८,००,०००/-
▶️ *हस्तगत रक्कम-* ८,००,०००/-रुपये.
▶️ *लाचेची मागणी -* ता.०६/०७/२०२१, २७/०७/२०२१

▶️ *लाच स्विकारली -*
दि.१०/०८/२०२१ रोजी १७:३० वा.

▶️ *लाचेचे कारण*
यातील तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबत चा कार्या देश काढून देण्याकरिता आरोपी क्र.३) यांनी आरोपी क्र.१) यांचे करिता ९,००,०००/- ₹ मागणी केली त्यांनंतर दिनांक २७/०७/२०२१ रोजी आलोसे क्रमांक 1 यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती 8,00,000 स्वीकारल्याचे मान्य करून लाचेच पुढील व्यवहार त्यांचे चालक आरोपी क्रमांक 2 यांचे सोबत करण्या बाबत सांगितले त्यांनंतर दिनांक 10/8/21 रोजी आलोसे क्रमांक 2 यांनी आलोसे क्रमांक 1 यांचे करीत तक्रारदार यांचे कडून 8,00,000 रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले

▶️ *सापळा अधिकारी-* श्रीमती पल्लवी ढगे पाटील
ए. सी. बी. ठाणे
▶️ सह सापळा अधिकारी पो नि मते
▶️ *सापळा पथक*
पोहवा/ मोरे ,लोटेकर पोना/ शिंदे , अश्विनी राजपूत पो शी/ सुतार चापोहवा/शिंदे

▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-
*मा. डॉ. श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र*

▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी*
अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई
———————-

————+++++++++———-
*अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे
दूरध्वनी क्र 27833344

*@ टोल फ्रि क्रं. 1064*
====================

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close