ताज्या घडामोडी

नाशिक जिल्ह्यातील पहिल्या विश्वगामी महिला संघटनेची स्थापना करण्यात आली*

*नाशिक जिल्ह्यातील पहिल्या विश्वगामी महिला संघटनेची स्थापना करण्यात आली*
लासलगाव प्रतिनिधी/राहुल वैराळ
लासलगाव तालुका निफाड या ठिकाणी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ( सलग्न ) महिला संघ कार्यकारीणी चा समावेश करण्यात आला

निफाड तालुका अध्यक्षपदी ज्योतीताई शिंदे व निफाड तालुका उपाध्यक्ष पदी ललीता ताई वैराळ याना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला

या महिला संघांमध्ये सिंधुताई पल्लार निफाड तालुका संघटक
. आरतीताई केंगे निफाड तालुका सचिव .
चैताली घावटे विंचूर शहराध्यक्ष

आशाताई जाधव निफाड शहर अध्यक्ष

आशाताई पगारे लासलगाव शहर उपाध्यक्ष
सुजाता पाठक, कल्पना वाघ तालुका संघटक
संगीता ताई महाले निफाड तालुका सदस्य शिल्पा शिंगाडे,
अर्चना ताई डुबरे यांची नियुक्ती करण्यात आल्या त्यावेळेस विश्वागामी महिला सघाच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close